MYT आदेश २०२६ चा औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांवर परिणाम
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) च्या नवीन MYT आदेश २०२६ मुळे औद्योगिक आणि व्यावसायिक सौर ग्राहकांच्या नेट-मीटरिंग, ToD दररचना आणि ग्रिड सपोर्ट चार्जेसवर कसा परिणाम होणार आहे याचे सविस्तर विश्लेषण.